Gopichand Padalkar On Sangram Jagtap News | हिंदूंना जागे करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा आहे. लव्ह जिहाद, वोट जिहाद.. याला थांबवण्यासाठी हिंदूंची जनजागृती करावा म्हणून हा मोर्चा आहे आणि त्यात मी सहभागी होत आहे.. अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली.. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुरेश ज...