SpaceX Mar Mission | स्पेसएक्सने पुन्हा एकदा आपला विशाल ‘स्टारशिप’ रॉकेट आकाशात झेपावला आहे. ही चाचणी उड्डाण एलन मस्कच्या मंगळ प्रवासाच्या स्वप्नाकडे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. 403 फूट उंचीचा हा रॉकेट जगातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली मानला जातो.SpaceX has once again launched its massive Starship ro...