Uddhav Thackeray & Raj Thackeray Meet News | मागे-पुढे नाही, आता सोबत सोबत! शिवालयात घडलेली उद्धव आणि राज ठाकरेंची भावनिक भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दोन्ही भाऊ एकत्र आले, आणि अनेक वर्षांनंतर “ठाकरे एकत्र” अशी दृश्य पाहायला मिळाली. यानंतर तर...