Milind Ekbote On Beed Jail News | बीड मधील पेट्रस गायकवाड जेलरला तात्काळ सस्पेंड करा.. गुन्हेगाराच तुरुंगाचा अधिकार पण बसला आहे. गायकवाड वर तात्काळ कारवाई केली पाहिजे.. बीड जिल्हा कारागृहामध्ये चाललेला धर्मांतर पूर्ण थांबेल याची जबाबदारी मी घेतो.. हिंदूंचे हिंदूंकडे लक्ष नाही म्हणून आक्रोश करण्याची ...