कुक्कुटपालन (Poultry Farming) हा जोडधंदा अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पण, तुम्हाला माहित आहे का, एक अशी कोंबडीची जात आहे जी वर्षाला तब्बल ३०० हून अधिक अंडी देते?कमी खर्च आणि कमी जागेत मोठा नफा मिळवून देणारी ही कोंबडीची जात शेतकऱ्यांची 'फेव्हरेट' का ठरली आहे, हे या व्हिडिओमध्ये पाहा.३०० अंडी देण...