स्पेनच्या इबीझा बेटात मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरात एका व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली. पुराच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यातून जाण्यासाठी त्याने चक्क हवेच्या गादीचा (inflatable mattress) वापर केला. हा व्यक्ती आपल्या गॅरेजची तपासणी करण्यासाठी जात होता.A man in Ibiza, Spain, used an inflatable matt...