Mumbai News Today | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी लोकमताचा कौल घेत पुढारी बनण्याचा सामना रंगला आहे यात चर्चा होतेय ती वृत्तपत्रे विक्रेत्या उमेदवार पुजा विजय पवार यांची वॅार्ड क्रमांक १९४ मधुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या निवडणूक लढविणार आहेत. Politics News Today |...