नाशिकमध्ये माघारीच्या अंतिम दिवशी पुन्हा एकदा राजकीय तणाव उफाळून आला असून भारतीय जनता पक्षातील दोन कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना प्रभाग क्रमांक 31 मध्ये घडली आहे.या प्रभागातून भाजपकडून इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यासह...