Jalgaon Election News Today | जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील दोन दिवसांत महायुतीच्या तब्बल चार जागा बिनविरोध झाल्या असून त्यामध्ये भाजपाची एक तर शिवसेना शिंदे गटाच्या तीन जागांचा समावेश आहे. काल रात्रीपासून महायुत...