Nashik Election Breaking News LIVE | Sudharkar Badgujar यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा अर्ज मागे घेण्यात आला. याबाबत सुधाकर बडगुजर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी नेमकं काय म्हटलं, ते या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. पालिका निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवट...