IFFCO ने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे. शेतकऱ्यांची बचत होऊन शेतीत क्रांती होऊ शकते असं हे IFFCO चं संशोधन आहे.