• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शोधून काढली ही भन्नाट स्कूटर
  • VIDEO: नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शोधून काढली ही भन्नाट स्कूटर

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 12:56 PM IST | Updated On: Jun 17, 2019 01:17 PM IST

    मंगळुरू, 17 जून : कर्नाटकातील संजिपमुडा गावात नारळी आणि पोफळींच्या झाडांवर चढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. दिवसेंदिवस नारळी आणि पोफळीच्या झाडांवर चढणारे मजूर मिळत नसल्यानं आणि पावसात चढण्यासाठी व्यत्यय येत असल्यानं चक्क त्यांनी एका स्कूटरचा शोध लावला आहे. ही आयडीया शोधून काढली आहे संजिपमुडा गावातील शेतकरी गणपती भट यांनी. ही स्कूटर इतकी भन्नट आहे की तुम्ही यात पेट्रोल टाकून चालवू शकता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी