Rupali Thombare News | पुणे शहरात माहितीचा अधिकार (RTI) कार्यकर्ते म्हणवणारे आणि पुणे महानगरपालिकेचे (PMC) अधिकारी यांच्या कथित गैरव्यवहारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पुणे शहराच्या पेठ भागातील 'सेट्लमेंट' करण...