UPSC Success Story : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखे हिनं मोठं यश मिळवलंय. कश्मिरा देशात 25वी तर राज्यात पहिली आली आहे. यानिमित्तानं UPSC टॉपर डॉ. कश्मिराशी साधलेला हा संवाद