पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. आता महाराष्ट्र बोर्डाच्या HSC परीक्षेचं काय, राज्याच्या विद्यार्थ्यांचं लक्ष मुख्यमंत्र्यांकडे लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: CBSE, Central government, HSC