मुंबई, 28 मे: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करणार? तसेच कशाप्रकारे गुण देण्यात येणार पाहा स्पेशल रिपोर्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Ssc board