मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone मधील Photos आणि Videos चुकून झाले डिलीट; या स्टेप्स वापरून करा रिकव्हर, अशी आहे प्रोसेस

Smartphone मधील Photos आणि Videos चुकून झाले डिलीट; या स्टेप्स वापरून करा रिकव्हर, अशी आहे प्रोसेस

अनेकजण हे त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय फोटोंचा खजिना हा स्मार्टफोनमध्ये किंवा पॅन ड्राईव्हमध्ये जपून ठेवत असतात. त्यामुळं वर्षानुवर्षांचे जूने फोटोज युजर्सला कधीही पाहता येऊ शकतात. परंतु अनेकांना आठवणींचा ठेवा असलेले असे फोटोज डिलीट होण्याचा धोका असतो. कारण एकदा डिलीट झाल्यानंतर हे फोटो परत मिळणं शक्य नसतं.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : अनेकजण हे त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय फोटोंचा खजिना हा स्मार्टफोनमध्ये किंवा पॅन ड्राईव्हमध्ये जपून ठेवत असतात. त्यामुळं वर्षानुवर्षांचे जूने फोटोज युजर्सला कधीही पाहता येऊ शकतात. परंतु अनेकांना आठवणींचा ठेवा असलेले असे फोटोज डिलीट होण्याचा धोका असतो. कारण एकदा डिलीट झाल्यानंतर हे फोटो परत मिळणं शक्य नसतं.

त्यामुळं याला पर्याय म्हणून अनेकजण हे फोटोज सोशल मीडियावरही (how to recover deleted photos from Google Photos) शेयर करून स्टोर करत असतात. परंतु आता स्मार्टफोनमधून चुकुन डिलीट झालेले फोटो आता पुन्हा मिळवणं शक्य आहे. त्यासाठी युजर्सला फक्त आयफोन युजर्ससाठी iCloud आणि Android युजर्ससाठी Google Photos ला स्मार्टफोनशी सेट करावं लागणार आहे. त्याद्वारे फोटोज सुरक्षित ठेवता येईल.

2024 मध्ये चार्जर नसलेले स्मार्टफोन येणार बाजारात? पाहा काय आहे योजना...

Apple iCloud वर डिलीट झालेले फोटोज कसे मिळवाल परत?

आयफोनमध्ये फोटो सेव्ह करण्यासाठी Apple iCloud चा वापर करायला हवा. त्यासाठी युजर्सला लॉगिन करण्यासाठी त्याच्या Apple ID चा वापर करावा लागेल. त्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ICloud Photos चा पर्याय निवडून त्याला ऑन करावं लागेल. त्यानंतर स्मार्टफोनमधील डिलीट (, Delete or restore your photos & videos) झालेले व्हिडिओ आणि फोटोदेखील रिकव्हर करता येतील. परंतु त्यासाठी आयफोनच्या युजर्सना पेमेंट करावं लागेल. आयफोनमध्ये iCloud युजर्सला 5GB फ्री स्पेस देण्यात येत असते.

'10 लाख नोकऱ्यांना देतोय सपोर्ट', भारतातील गुंतवणुकीबाबत Apple चं मोठं वक्तव्य

Google Photos वर डिलीट झालेले फोटोज कसे मिळवाल परत?

जर तुम्ही Android स्मार्टफोन वापरत असाल तर त्यासाठी Play Store वरून Google Photos इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर Google ID टाकून लॉगिन करा. त्यानंतर प्रोफाईलवर जाऊन बॅकअप आणि सिंकच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर त्यात फोटोज आणि व्हिडिओ स्टोर व्हायला सुरूवात होईल.

कारमध्ये हेडफोनशिवाय ऐकता येणार Music; तरीही दुसऱ्यांना होणार नाही डिस्टर्ब

चुकुन डिलीट झालेले फोटो असं करा रिकव्हर...

आयफोन युजर्सला सर्वात आधी iCloud ओपन करून त्यात Album वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Recently Deleted च्या पर्यायावर क्लिक करून त्याला स्क्रोल करा. त्यानंतर त्या फोटो अथवा व्हिडिओला सेलेक्ट करायला हवं ज्याला तुम्हाला रिकव्हर करायचं आहे. त्यानंतर डाटा रिकव्हर होईल. त्याचबरोबर Android स्मार्टफोन्स युजर्ससाठी Google Photos मधील Library ऑप्शनवर क्लिक करा.

धक्कादायक! फेसबुकद्वारे पाकिस्तानी हॅकर्स लोकांना करतायंत टार्गेट?

त्यानंतर Trash च्या पर्यायावर प्रेस करा. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये डिलीट झालेल्या फोटो अथवा व्हिडिओला सेलेक्ट करा. त्यानंतर डाटा रिकव्हर होईल. Google Photos मध्ये युजर्सला 1.5GB पर्यंतचा फ्री स्पेस देण्यात येत आहे.

First published:

Tags: Photos, Smartphones, Videos