मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

'10 लाख नोकऱ्यांना देतोय सपोर्ट', भारतातील गुंतवणुकीबाबत Apple चं मोठं वक्तव्य

'10 लाख नोकऱ्यांना देतोय सपोर्ट', भारतातील गुंतवणुकीबाबत Apple चं मोठं वक्तव्य

अमेरिकन टेक दिग्गज कंपनी आणि आयफोन बनवणारी कंपनी अॅपल जवळपास 10 लाख नोकऱ्यांना (Jobs in Apple) सपोर्ट करत आहे. कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट (प्रोडक्ट ऑपरेशन्स) प्रिया बालासुब्रमण्यम यांनी गुरुवारी अशी माबिती दिली.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: अमेरिकन टेक दिग्गज कंपनी आणि आयफोन बनवणारी कंपनी अॅपल (Apple investment in India) भारतात उल्लेखनीय गुंतवणूक करण्यासह त्यांच्या वर्क फोर्स, अॅप्सआणि सप्लायर पार्टनरच्या माध्यमातून जवळपास 10 लाख नोकऱ्यांना (Jobs in Apple) सपोर्ट करत आहे. कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट (प्रोडक्ट ऑपरेशन्स) प्रिया बालासुब्रमण्यम यांनी गुरुवारी अशी माबिती दिली. बेंगळुरू टेक समिट 2021 (Bengaluru Tech Summit 2021) दरम्यान संबोधित करताना, बालसुब्रमण्यम म्हणाले की Apple दोन दशकांहून अधिक काळ भारतात व्यवसाय करत आहे आणि 2017 पासून बेंगळुरूमधील त्यांच्या प्लांटमध्ये 'आयफोन'चे उत्पादन (Apple Manufacturing in India) सुरू केले आहे. हे वाचा-कमी पगारामुळे लग्नासाठी मुलींनी दिला होता नकार; आता आहे अब्जाधीश बंगलोर आणि चेन्नईमध्ये अॅपल प्लांटचा विस्तार ते म्हणाले, 'तेव्हापासून आम्ही बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये (Bangalore and Chennai Apple Plant) आमचे प्लांट वाढवले ​​आहेत, तेथून आम्ही देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी आयफोनचे अनेक मॉडेल्स तयार केले आहेत. आम्ही आमच्या पुरवठा साखळीसह आमची ऑपरेशन्सचा विकास आणि आमची पोहोच वाढवण्यासाठी तसंच स्थानिक पुरवठादारांशी संपर्क साधण्यासाठी आम्ही भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहोत.' हे वाचा-गाजावाजा झालेल्या Paytm share पहिल्याच दिवशी का घसरला? गुंतवणूकदारांनी काय करावं ही मॉडेल्स भारतात  असेंबल केले जाणार आयफोन 11 (iPhone 11), नवीन आयफोन एसई (iPhone SE) आणि आयफोन 12 (iPhone 12) सारखी मॉडेल्स कंपनीच्या पुरवठादार-भागीदारांनी भारतात असेंबल केली आहेत. ते म्हणाले की अॅपल आज भारतात सुमारे 10 लाख नोकऱ्यांना मदत करत आहे.
First published:

Tags: Apple

पुढील बातम्या