जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भविष्यात कारमध्ये हेडफोनशिवाय ऐकता येणार Music; तरीही दुसऱ्यांना होणार नाही डिस्टर्ब

भविष्यात कारमध्ये हेडफोनशिवाय ऐकता येणार Music; तरीही दुसऱ्यांना होणार नाही डिस्टर्ब

भविष्यात कारमध्ये हेडफोनशिवाय ऐकता येणार Music; तरीही दुसऱ्यांना होणार नाही डिस्टर्ब

फ्रान्समध्ये हेडफोनशिवाय पर्सनलाइज्ड म्युझिक ऐकण्याचा (how to listen to music without headphones or earbuds) एका तंत्रज्ञानावर काम केलं जात आहे. त्यामुळं प्रवासात असताना व्यक्तीसाठी Personal Sound Zone तयार करण्यात येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेकदा लोकांना गाणं ऐकायला आवडतं. परंतु जेव्हा प्रवासात सोबत असलेल्या लोकांना जर तुमच्यापेक्षा वेगळे गाणे ऐकायला आवडत असेल तर त्यावेळी चांगलीच तारांबळ होते. अशावेळी अनेकजण (Personal Sound Space) हेडफोन्सचा वापर करतात, कारण त्यामुळं मनासारखे आवडते गाणे ऐकता येतात आणि इतरांना डिस्टर्बही होत नाही. परंतु त्यामुळंही कंटाळा येण्याची शक्यता असते. परंतु आता फ्रान्समध्ये हेडफोनशिवाय गाणी ऐकण्याच्या (how to listen to music without headphones or earbuds) एका तंत्रज्ञानावर काम केलं जात आहे. त्यामुळं प्रवासात असताना व्यक्तीसाठी Personal Sound Zone तयार करण्यात येईल. त्यात गाणं ऐकत असताना दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही. Hero Electric चा मोठा निर्णय; देशभर 1 लाख चार्जिंग स्टेशन्स उभारणार असं तयार होईल Personal Sound Zone… या झोनमध्ये युजर्सला हेडफोन्सशिवाय गाणी ऐकता येईल. त्याचबरोबर त्यात गाण्याशिवाय बाहेरचा आवाज ऐकायला मिळणार नाही. त्याचबरोबर या Personal Sound Zone मध्ये कॉल्सही करता येणार आहे. Multiple Loudspeakers च्या मदतीनं कारमध्ये पर्सनल साउंड झोन तयार करता येऊ शकतं. परंतु हे काम फार कठिण मानलं जात आहे. कारण त्यात Sound Waves Sensitive, तापमान आणि Humidity चा प्रभाव असतो. असं काही Scientist चं म्हणणं आहे. iPhone 13 वर आतापर्यंतचं बेस्ट डिस्काउंट! वाचा स्वस्तात कसा मिळवाल हा स्मार्टफोन साउंड स्पेसमध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी असेल की त्याद्वारे सिग्नल ब्रॉडकास्टिंग होणार नाही. कारण हे सर्व सिग्नल हे कोऑर्डिनेशन्सचे काम करेल. The Journal of the Acoustic Society of America ने सप्टेंबर 2021 च्या Edition मध्ये सांगितलं आहे की कारमध्ये मोजकेच सीट्स असतात. त्यामुळं सहजरित्या ही सिस्टम काम करेल. त्याचबरोबर त्यात साउंड क्वाविटीही चांगली मिळेल. बटाटा विक्रेत्याची कमाल! VIP मोबाईल नंबरसाठी मोजले इतके लाख; 3 iPhone एवढी किंमत त्याचबरोबर या टिमने Prototype सोबत साउंड झोनच्या सिस्टमची सुरूवात केली होती. यात सुरूवातीला असलेल्या चार सीटांच्या मार्फत पर्सनल साउंड सिस्टम तयार करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car , rock music
  • First Published :
जाहिरात
जाहिरात