#videos

Showing of 1 - 14 from 15893 results
VIDEO : डोंबिवलीजवळ शीळ-महापे मार्गावर पूर, बाईक वाहू लागली

व्हिडिओJul 20, 2019

VIDEO : डोंबिवलीजवळ शीळ-महापे मार्गावर पूर, बाईक वाहू लागली

नवी मुंबई, 20 जुलै : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं शीळ-महापे रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. नवी मुंबई आणि कल्याणला जोडणारा रस्ता पावसामुळे जलमय झाला आहे. रस्त्यावरुन विरुद्ध दिशेनं पाणी वाहू लागल्यानं मोटरसायकलही वाहू लागल्यात. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. मात्र, आता पाऊस पुन्हा सक्रीय होण्यास सुरुवात झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close