मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Smart TV घेताय? खरेदीवेळी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच

Smart TV घेताय? खरेदीवेळी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच

Smart TV खरेदी करत असताना त्यात असलेल्या फीचर्स आणि त्याच्या गुणवत्तेविषयी (smart tv buying guide 2021) ग्राहकांनी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे.

Smart TV खरेदी करत असताना त्यात असलेल्या फीचर्स आणि त्याच्या गुणवत्तेविषयी (smart tv buying guide 2021) ग्राहकांनी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे.

Smart TV खरेदी करत असताना त्यात असलेल्या फीचर्स आणि त्याच्या गुणवत्तेविषयी (smart tv buying guide 2021) ग्राहकांनी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : Television चा इतिहास हा फार जुना आहे. परंतु आता Black And White टीव्हीची जागा स्मार्ट TV ने घेतली आहे. विविध फीचर्समुळे ग्राहकांमध्येही स्मार्ट TV बद्दल आकर्षण निर्माण झालं आहे. परंतु Smart TV खरेदी करत असताना त्यात असलेल्या फीचर्स आणि त्याच्या गुणवत्तेविषयी (smart tv buying guide 2021) ग्राहकांनी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे.

स्मार्ट टीव्ही खरेदी करताना (best smart tv tips and tricks) काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळतायेत हे Smartphone

चांगला डिस्प्ले -

तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करता तेव्हा त्यामध्ये चांगल्या दर्जाचा HD किंवा 4K डिस्प्ले आहे कि नाही याची खात्री करायला (smart tv features and specifications) हवी. त्याचबरोबर टीव्ही ऑन करून त्याची पिक्चर क्वालिटी चेक करायला हवी. टीव्हीची पिक्चर क्लॉलिटी तपासताना शक्यतो कार्टून लावून पाहा, कारण त्यामध्ये सतत वेगवेगळे कलर्स येत असतात. अशात त्याचा डिस्प्ले कसा आहे याचा चांगला अंदाज येऊ शकतो.

रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! Jio देणार काही सेकंदात Data Loan

साउंड -

Smart TV खरेदी करताना त्याचा साउंड चांगल्या दर्जाचा असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला Movies आणि इतर कार्यक्रम पाहण्यासाठी चांगला आणि क्लियर आवाज पाहिजे असतो. त्यासाठी स्मार्ट टीव्हीमध्ये 5 ते 10 वॉटचा स्पीकर असायला हवा.

Smartphone मधील स्टोरेज फुल झाल्यामुळं त्रस्त आहात? त्यासाठी अशी घ्या काळजी

मल्टी ऑप्शन्स -

Smart TV मध्ये हार्ड डिस्क सपोर्ट, MP4, AVI, MKV यांसारखे महत्ताचे फीचर्स असायला हवेत. त्याचबरोबर HD कंटेंट सहजरित्या पाहता यायला हवा. त्यामुळे टीव्ही खरेदी करत असताना त्यात USB Playback Performance चेक करून पाहायला हवं.

WhatsApp वरील या Fraud मुळे होऊ शकतं तुमचं अकाउंट रिकामं; अशी घ्या काळजी

Android Operating System चा उपयोग कसा करता येईल?

Smart TV चा वापर करत असताना त्यात Android Operating System मुळे अनेक विविध Apps इन्स्टॉल करता येऊ शकतात. त्यामध्ये Wi-Fi, Motion Sensor अशा फीचर्सचा फायदा घेता येऊ शकतो. त्याचबरोबर त्यात USB पोर्टचा वापर करून कीबोर्ड कनेक्ट करता येतो. अशा काही सोप्या पण अतिशय आवश्यक गोष्टी लक्षात घेऊन Smart TV खरेदी करणं फायद्याचं ठरेल.

First published:

Tags: Tech news, Technology, Tv