मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone स्टोरेज फुल झाल्याने अडचण येतेय? सोप्या ट्रिक्स वापरा, स्मार्टफोन होईल सुपरफास्ट

Smartphone स्टोरेज फुल झाल्याने अडचण येतेय? सोप्या ट्रिक्स वापरा, स्मार्टफोन होईल सुपरफास्ट

अनेकवेळा युजर्स विविध कार्यक्रमांवेळी काही आनंदाच्या क्षणांचे फोटोज अथवा व्हिडिओ काढत असतात. त्यामुळं स्मार्टफोनमधील (how to free up space in smartphone) स्टोरेज वाढतं. परिणामी तो हळूहळू काम करायला लागतो. त्यामुळं युजर्सची डोकेदुखी वाढत असते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : सध्याच्या काळात बरंचसं काम हे स्मार्टफोनवर होत आहे. ती कामं फास्ट व्हायला हवी म्हणून त्यासाठी चांगला स्टोरेज असलेला स्मार्टफोन युजर्सकडे असायला हवा. अनेकवेळा युजर्स विविध कार्यक्रमांवेळी काही आनंदाच्या क्षणांचे फोटोज अथवा व्हिडीओ काढत असतात. यामुळे स्मार्टफोनमधील (how to free up space in smartphone) स्टोरेज वाढतं. परिणामी तो हळूहळू स्लो काम करायला लागतो आणि युजर्सची डोकेदुखी वाढते. स्मार्टफोन्समधील स्टोरेज फूल झाल्यास काही ट्रिक्स वापरुन स्पेस तयार केली जाऊ शकते, याबद्दल आज जाणून घेऊयात.

काय आहे प्रोसेस?

स्मार्टफोन अथवा टॅबलेटमधील अनावश्यक स्टोरेज कमी करायचं असेल तर त्यासाठी SanDisk Ultra Dual Drive चा वापर करायला हवा. कारण त्याद्वारे स्मार्टफोनमधील सर्व स्टोरेज (how to free up space on android internal memory) या मेमरी कार्डमध्ये पेस्ट करता येऊ शकतं. SanDisk च्या 32GB किंवा 64GB च्या SD कार्डमध्ये स्मार्टफोनमधील सर्व डाटा बसू शकतो. SanDisk कंपनीचे वेगवेगळे SD कार्ड हे बाजारात एक हजार रूपयांहून कमी किंमतीत मिळतात.

Facebook चं हे फीचर वाचवेल तुमचा वेळ, वाचा कशाप्रकारे कराल वापर?

पेन ड्राइव्हचा वापर करा

स्मार्टफोनमध्ये स्टोरेज जास्त झालं असेल तर त्यासाठी पेनड्राइव्हचा वापर करायला हवा. कारण त्यामुळे कितीही जास्त स्पेस असलेले फोटो अथवा व्हिडिओ असले तरी ते त्यात स्टोर करता येऊ शकतात. त्याचबरोबर पेनड्राइव्ह हे फार छोटं असल्यानं (how to get more space on your phone without deleting anything) त्याला वापरणं देखील सोपं असतं.

Smartphoneमधील Photos आणि Videos चुकून झाले डिलीट; या स्टेप्स वापरून करा रिकव्हर

त्याचबरोबर ते प्लॅस्टिकचं असल्यानं त्याचं आवरण खराब होण्याची शक्यता नसते. PenDrive चा वापर हा USB Port किंवा Type C पोर्ट असलेल्या स्मार्टफोन्समध्ये करता येतो. त्याद्वारे स्मार्टफोनमधील सर्व स्टोरेज हे त्यात कॉपी करता येते.

आता Google Pay वर आवाजाद्वारेही करता येईल Transaction; हे आहे भन्नाट फीचर्स

याचा फायदा असा होतो की स्मार्टफोनमधील स्टोरेज कमी होते आणि तो फास्ट होतो. स्मार्टफोनमधील स्टोरेज कमी करण्यासाठी PenDrive आणि SD कार्ड असे हे दोन पर्याय फायदेशीर ठरू शकतात.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphones