advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / घर घेण्याचा प्लान करताय?होम लोनवर महिलांना बंपर सूट देताय 'या' बँका

घर घेण्याचा प्लान करताय?होम लोनवर महिलांना बंपर सूट देताय 'या' बँका

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशात अमृत महोत्सव सुरुये. अशा परिस्थितीत अनेक बँका महिलांना घर खरेदी करण्यासाठी होम लोनच्या दरात सवलत देत आहेत.

01
एखाद्या व्यक्तीसाठी आपलं स्वतःचं घर असणं खूप मोठी गोष्ट असते. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही बहुतांशी पुरुषांचीच असते. अलीकडच्या काळात महिलांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यावर अनेक सूट दिल्या जात आहेत. अनेकदा घर घेण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. यामध्येच महिलांना काही बँका खास सूट देत आहेत.

02
 अनेक बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFI) आणि तारण कर्जदार महिला अर्जदारांना विशेष आणि स्पर्धात्मक गृहकर्ज व्याजदर देत आहेत. तसेच, सरकारच्या म्हणण्यानुसार, होम लोन घेणाऱ्या महिलांना स्टांप ट्यूटीवर 1% ते 2% सवलत मिळू शकते. अशा प्रकारे, ते 50 लाख रुपयांच्या मालमत्तेवर सुमारे 50,000 ते 1,00,000 रुपये वाचवू शकते. आज आपण अशाच सूट देणाऱ्या बँकांविषयी जाणून घेणार आहोत.

अनेक बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFI) आणि तारण कर्जदार महिला अर्जदारांना विशेष आणि स्पर्धात्मक गृहकर्ज व्याजदर देत आहेत. तसेच, सरकारच्या म्हणण्यानुसार, होम लोन घेणाऱ्या महिलांना स्टांप ट्यूटीवर 1% ते 2% सवलत मिळू शकते. अशा प्रकारे, ते 50 लाख रुपयांच्या मालमत्तेवर सुमारे 50,000 ते 1,00,000 रुपये वाचवू शकते. आज आपण अशाच सूट देणाऱ्या बँकांविषयी जाणून घेणार आहोत. महिलांनी रियल एस्टेटमध्ये गुंतवणूक करणं खरचं फायद्याचं? काय सांगतात नियम?

advertisement
03
 स्टेट बँक ऑफ इंडिया :SBI होम लोन घेणाऱ्या महिलांना 5 बेस पॉईंटची सवलत देते. क्रेडिट स्कोअरच्या आधारावर महिलांसाठी व्याजदर 9.15 ते 10.15% पासून सुरु होतो. एसबीआयच्या वेबसाइटवर ही माहिती दिलेली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया :SBI होम लोन घेणाऱ्या महिलांना 5 बेस पॉईंटची सवलत देते. क्रेडिट स्कोअरच्या आधारावर महिलांसाठी व्याजदर 9.15 ते 10.15% पासून सुरु होतो. एसबीआयच्या वेबसाइटवर ही माहिती दिलेली आहे. पॅन-आधार लिंक करण्याचे फायदे माहितीये? मोठी कामं होतील सोपी

advertisement
04
 एचडीएफसी : HDFC महिला कर्जदारांना होम लोनवर 5 बेस पॉइंट्सची सूट देखील देते. महिला कर्जदारांसाठी व्याजदर 8.95% पासून सुरू होतो आणि क्रेडिट स्कोअर आणि कर्जाच्या रकमेनुसार 9.85% पर्यंत जाऊ शकतो.

एचडीएफसी : HDFC महिला कर्जदारांना होम लोनवर 5 बेस पॉइंट्सची सूट देखील देते. महिला कर्जदारांसाठी व्याजदर 8.95% पासून सुरू होतो आणि क्रेडिट स्कोअर आणि कर्जाच्या रकमेनुसार 9.85% पर्यंत जाऊ शकतो. मोबाईल चोरी झाला? कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल UPI अकाउंट? फॉलो करा सिंपल स्टेप्स

advertisement
05
 कॅनरा बँक : महिला कर्जदारांसाठी 5 बेसिस पॉइंट्सची सवलत उपलब्ध आहे. कॅनरा बँक होम लोनचे व्याजदर 8.85% पासून सुरू होतात.

कॅनरा बँक : महिला कर्जदारांसाठी 5 बेसिस पॉइंट्सची सवलत उपलब्ध आहे. कॅनरा बँक होम लोनचे व्याजदर 8.85% पासून सुरू होतात. ऑनलाइन Income Tax कसा भरावा? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

advertisement
06
युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया महिला कर्जदारांसाठी 5 bps ची सूट देते. बँकेची वेबसाइट नुसार, 'युनियन बँक ऑफ इंडिया लागू व्याजदरामध्ये 0.05% सवलत देते. जेथे महिला अर्जदार कर्जामध्ये कर्जदार/सह-कर्जदार आणि प्रस्तावित गृहसंपत्तीमध्ये मालक/सह-मालक म्हणून उभी असते".” तसेच महिलांना होम लोनवर इतर लाभही मिळतात. ते खालील प्रमाणे आहेत...

07
 महिलांसाठी स्टांप ड्यूटी : स्टँप ड्यूटी एक अतिरिक्त खर्च आहे ज्यामुळे मालमत्तेची किंमत वाढते. अनेक भारतीय राज्ये महिलांना मालमत्ता खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात स्टँप ड्यूटीमध्ये 1% ते 2% कमी करतात. यामुळे पुन्हा लक्षणीय बचत होते.

महिलांसाठी स्टांप ड्यूटी : स्टँप ड्यूटी एक अतिरिक्त खर्च आहे ज्यामुळे मालमत्तेची किंमत वाढते. अनेक भारतीय राज्ये महिलांना मालमत्ता खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात स्टँप ड्यूटीमध्ये 1% ते 2% कमी करतात. यामुळे पुन्हा लक्षणीय बचत होते. गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज

  • FIRST PUBLISHED :
  • एखाद्या व्यक्तीसाठी आपलं स्वतःचं घर असणं खूप मोठी गोष्ट असते. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही बहुतांशी पुरुषांचीच असते. अलीकडच्या काळात महिलांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यावर अनेक सूट दिल्या जात आहेत. अनेकदा घर घेण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. यामध्येच महिलांना काही बँका खास सूट देत आहेत.

    MORE
    GALLERIES