स्टँप ड्यूटीवरही काही राज्यांमध्ये महिलांना 1 ते 2 टक्के सूट मिळते. मालमत्ता खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी ही सवलत दिली जाते. 1 लाखांच्या FD वर वार्षिक व्याज किती मिळणार? आता झटपट सोडवा हे गणित
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या होम लोनवर रिपेमेंटवर टॅक्स सूट उपलब्ध आहे. आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळू शकते. यावेळी तुम्हाला किती Income Tax भरावा लागणार? असं करा कॅल्क्यूलेट
त्याचबरोबर सरकारने अनेक योजनाही सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ महिलांना होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत केवळ महिलांनाच अर्जदार बनवले जाते. समाजातील अल्प उत्पन्न गटातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज