advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / पॅन-आधार लिंक करण्याचे फायदे माहितीये? मोठी कामं होतील सोपी

पॅन-आधार लिंक करण्याचे फायदे माहितीये? मोठी कामं होतील सोपी

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. अशा वेळी त्याचे फायदे जाणून घेतले पाहिजे.

01
 तुम्ही 31 मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले तर तुम्ही अनेक फायदे घेऊ शकता. मात्र जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झालात, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसेच तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित राहावे लागेल.

तुम्ही 31 मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले तर तुम्ही अनेक फायदे घेऊ शकता. मात्र जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झालात, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसेच तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित राहावे लागेल. तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? विसरला असाल तर असं करा चेक

advertisement
02
 सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येणार नाही. सध्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये फिस द्यावी लागणार आहे.

सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येणार नाही. सध्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये फिस द्यावी लागणार आहे.‘या’ तारखेपूर्वी लिंक करुन घ्या Aadhaar-Pan, अन्यथा भरता येणार नाही टॅक्स; जाणून घ्या सोपी पद्धत

advertisement
03
 पॅनला आधारशी लिंक करण्याचे फायदे : आधारशी पॅन लिंक करण्याचे बरेच फायदे आहेत. कारण तुमची बँक खाती उघडण्यासाठी केवायसीसाठी हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. आयकर रिटर्न भरण्यासाठी ते उपयुक्त आहे. या अंतर्गत कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.

पॅनला आधारशी लिंक करण्याचे फायदे : आधारशी पॅन लिंक करण्याचे बरेच फायदे आहेत. कारण तुमची बँक खाती उघडण्यासाठी केवायसीसाठी हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. आयकर रिटर्न भरण्यासाठी ते उपयुक्त आहे. या अंतर्गत कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया. यावेळी तुम्हाला किती Income Tax भरावा लागणार? असं करा कॅल्क्यूलेट

advertisement
04
 आधार कार्ड हे सर्व व्यवहारांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार आणि पॅन लिंकिंगमुळे आयकर विभागाला सर्व व्यवहारांचे ऑडिट ट्रेल मिळते. जोपर्यंत तुमचा आधार-पॅन लिंक होत नाही तोपर्यंत ITR फाइलिंगला परवानगी दिली जाणार नाही. एकदा लिंक केल्यावर, ITR फाइल करणे सोपे होईल कारण पावती किंवा ई-सिग्नेचर सादर करण्याची गरज नाहीशी होईल.

आधार कार्ड हे सर्व व्यवहारांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार आणि पॅन लिंकिंगमुळे आयकर विभागाला सर्व व्यवहारांचे ऑडिट ट्रेल मिळते. जोपर्यंत तुमचा आधार-पॅन लिंक होत नाही तोपर्यंत ITR फाइलिंगला परवानगी दिली जाणार नाही. एकदा लिंक केल्यावर, ITR फाइल करणे सोपे होईल कारण पावती किंवा ई-सिग्नेचर सादर करण्याची गरज नाहीशी होईल. ऑनलाइन Income Tax कसा भरावा? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

advertisement
05
आधार कार्डच्या वापरामुळे इतर कागदपत्रांची गरज बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा या उद्देशाने देखील काम करते. लिंक केल्यानंतर ट्रांझेक्शन ट्रॅक केले जाऊ शकते. आधार-पॅन लिंकिंगमुळे फसवणुकीची समस्या दूर होईल आणि टॅक्स चोरीला लगाम बसेल.

आधार कार्डच्या वापरामुळे इतर कागदपत्रांची गरज बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा या उद्देशाने देखील काम करते. लिंक केल्यानंतर ट्रांझेक्शन ट्रॅक केले जाऊ शकते. आधार-पॅन लिंकिंगमुळे फसवणुकीची समस्या दूर होईल आणि टॅक्स चोरीला लगाम बसेल.

  • FIRST PUBLISHED :
  •  तुम्ही 31 मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले तर तुम्ही अनेक फायदे घेऊ शकता. मात्र जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झालात, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसेच तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित राहावे लागेल. <a href="https://lokmat.news18.com/money/how-to-check-pan-aadhaar-linking-status-know-details-mhmv-845321.html">तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? विसरला असाल तर असं करा चेक</a>
    05

    पॅन-आधार लिंक करण्याचे फायदे माहितीये? मोठी कामं होतील सोपी

    तुम्ही 31 मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले तर तुम्ही अनेक फायदे घेऊ शकता. मात्र जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झालात, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसेच तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित राहावे लागेल.

    MORE
    GALLERIES