आता तुमच्या आवश्यकतेनुसार ITNS 280, ITNS 281, ITNS 282, ITNS 283, ITNS 284 किंवा फॉर्म 26 डिमांड पेमेंट (प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी केवळ TDS) मधून आपल्या गजरेनुसार चालान ऑप्शन सिलेक्ट करा. तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? विसरला असाल तर असं करा चेक
आता PAN/TAN आणि इतर आवश्यक चलन डीटेल्स भरा. ज्या बँकेद्वारे पेमेंट केले जाते त्या बँकेचे नाव, पत्ता आणि नाव द्या आणि नंतर सबमिट करा. सबमिशन केल्यानंतर, करदात्याच्या नावासह एक कन्फर्मेशन मॅसेज दिसेल. आता तुम्ही निवडलेल्या बँकेच्या नेट-बँकिंग पोर्टलवर तुम्हाला रीडायरेक्ट केले जाईल. यावेळी तुम्हाला किती Income Tax भरावा लागणार? असं करा कॅल्क्यूलेट
तुमच्या नेटबँकिंग युजरनेम आणि पासवर्डने हे लॉग इन केल्यानंतर, पेमेंट डीटेल्स भरा आणि पेमेंट करा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, वेबसाईटवर CIN, पेमेंट डीटेल्स आणि बँकेचे नाव असलेले चलन जारी केले जाईल. 1 लाखांच्या FD वर वार्षिक व्याज किती मिळणार? आता झटपट सोडवा हे गणित