मित्रांसोबत पैज लागलेल्या मित्राला ही पैज अंगलट आल्याचा प्रकार घडला आहे. पोहण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा मृत्यू (Young Man Died During Swim) झाला आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात (Chincholi Kaldat Karjat) पासून दोन किलोमीटर अंतरावरील खाणीमध्ये ही घटना घडली.