Wanchit Sabha : वंचित बहुजन आघाडीकडून आज 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात आले आहे.