Pratap Sarnaik News | पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी पाठवलेल्या नोटिसांची बातमी News18 लोकमतने दाखवताच त्याचा तात्काळ दणका बसला आहे.या गंभीर विषयाची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कुठल्य...