Ajit Pawar News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनप्रसंगी 'गोल्डन मॅन' म्हणून मिरवणाऱ्यांना मिश्किल टिपणी करत चांगलाच चिमटा काढला आहे.यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, "सोनं हे पुरुषांना नाही, तर स्त्रियांना शोभून दिसतं." पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत न पडण्याचा सल्...