Omraje Nimbalkar News | धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण करणारे दीपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळत आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज उपोषणस्थळी जाऊन बोऱ्हाडे यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.यावेळी खासदार निंबाळकर यां...