वर्ध्यात दिवाळीसाठी बाजारपेठ आकर्षक साहित्याने सजली आहे, पण ग्राहकांनी मात्र खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामागे मोठे कारण आहे - ओला दुष्काळ. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडे आणि शेतमजुरांकडे येणारा पैसा थांबला आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांनी दिवाळीच्या खरेदीकडे...