सांगलीतील शेतकऱ्यावर आलेले हे मोठे संकट आहे. आर्थिक संकट आणि सततच्या पावसाच्या नुकसानीमुळे हातनुर येथील शेतकरी सचिन काशिनाथ पाटील यांनी आपल्या ३५ गुंठ्यातील पेरूची फुललेली बाग काढून टाकण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे. यावर्षी पावसामुळे फळधारणा झाली नाही, फुलगळती आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्र...