रशियातील भारतीय दूतावासाने आज गोरकी पार्क, मॉस्कोमध्ये 'विकसित भारत रन' चे आयोजन केले. या उपक्रमातून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाचे प्रतीक म्हणून ही धाव आयोजित करण्यात आली. रशियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमात उत्साहा...