Chalisgaon Rain Update | जळगावच्या चाळीसगाव शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः रमाबाई आंबेडकर नगर परिसरात परिस्थिती गंभीर असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी भीतीपोटी गच्च्यांवर र...