बीड जिल्ह्याच्या बिंदुसरा नदीला आलेल्या पुराने रौद्ररूप धारण केले आहे. नामलगाव - बेलापूरी - कुर्ला या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या भागातील दहा गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नामलगाव संगमावर नदीचे अत्यंत भयावह दृश्य पाहायला मिळत आहे.The Bindusara River in Beed district is currentl...