लोकसभा निवडणुकीनंतर एकही इंडिया आघाडीची बैठक झाली नाही त्यामुळे इंडिया आघाडीची देश पातळीवरील पुढची रणनीती नेमकी काय ? यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे यांचं मत...आगामी बिहार निवडणुका शिवसेना लढवत नसली तरी बैठक होणे आवश्यक...स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं कसं लढायचं हे...