Uddhav Thackeray News | छत्रपती संभाजीनगरात झालेल्या हंबरडा मोर्चात उद्धव ठाकरेंनी घेतलेला आसूड सध्या सगळीकडे चर्चेत आहे. अंबादास दानवेंनी स्वतः ठाकरेंना हातात आसूड देत “उगारून दाखवा” अशी विनंती केली, तर चंद्रकांत खैरेंनी थेट आसूड कसा भिरकवायचा हे दाखवूनच दिलं!मंचावर घडलेली ही गंमत ठाकरेंनाही हसू आव...