शिवसेना नेते रवींद्र धंगेकर हे घायवळ प्रकरणी भाजप नेत्यांवर सातत्यानं टीका करतायत.. या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालीय... पण, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धंगेकरांना समज देत, त्यांच्या पक्षाची आठवण करून दिलीय.. त्यामुळं धंगेकरांच्या आरोपांमुळे महायुतीत...