Pak Vs Afgan War | अफगाणिस्तानने शनिवारी रात्री सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या चकमकीत 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेले, असा दावा अफगाणिस्तानने केला आहे. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री, मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी इशारा दिला की अफगाण सैन्य देशाच्या सीमांचे "रक्षण करण्यास पूर्णपणे तयार...