US-China Tariff War | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% टॅरिफ म्हणजे चिनी वस्तूंवर आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे, जी इतर कोणत्याही अतिरिक्त टॅरिफ व्यतिरिक्त असेल. तसेच ट्रम्प यांनी महत्त्वाच्या सॉफ्टवेअरची निर्यात रोखण्याची धमकीही दिली असून या शिवाय, ट्रम्प यांनी यावेळी ...