Thackeray Brothers Together | राज्यातील मतदार यादीतील घोळावरून आणि निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्रुटींवरून विरोधकांनी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाक...