Maharashtra Flood News | राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच राज्य सरकारने मदतीला सुरुवात केली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, सरकारने 480 कोटी रुपये वाटपाला मंजुरी दिली आहे.The State ...