राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपुरातील मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीकडून आज 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात येत आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे मोर्चात सहभागी होणार आहेत. यामुळे मोर्चास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, क...