Shirdi Sai Baba Darshan | दिवाळीच्या सुट्टीत शिर्डीत साई भक्तांची विक्रमी गर्दी! दर्शनासाठी रांगादिवाळी आणि पाडव्यानंतर शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे शिर्डी शहर साईनामाच्या जयघोषाने गजबजून गेले आहे. भक्त मोठ्या संख्येने साईचरणी नत...