डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणांमध्ये नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहायला मिळतय सकाळपासून या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आला आहे मात्र अजूनही शवविच्छेदन केले जात नाहीये यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत तसेच संबंधिताना आरोपीना फक्त निलंबित नाही तर आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाह...