Bachchu Kadu News | आम्ही आमदार कापा म्हटलं तर तुम्ही एवढे बोंबलता, रोज एवढे शेतकरी जीवन संपवतात त्याचा तुम्हाला काही वाईट वाटत नाही, आतापर्यंत साडेसहा लाख शेतकऱ्यांनी जीवन संपवल त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. आमदाराला बोललो तर एवढे वाईट वाटले एवढेच शेतकऱ्याबाबतही कळवळा वाटू द्यावा,मी माझ्या वक्तव...