Murlidhar Mohol | Marathi News | मावळच्या राजकारणातून एक मोठी आणि रंजक बातमी समोर आली आहे! भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका कार्यक्रमात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमदार सुनील शेळके यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) येण्याची ऑफ...