Shahid Baburao Shedmake News | २१ ऑक्टोबर... ब्रिटिशांविरुद्ध निकराचा संघर्ष करणारे आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी बलिदान देणारे चंद्रपूरचे क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा हुतात्मा दिन.हा व्हिडिओ त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला वंदन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यांनी स्थानिक जमीनद...