Chhatrapati Sambhajinagar News | त्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी द्या, संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी ...